Home विदर्भ जयप्रकाश दांडेगावकर यांचा वसमत विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज

जयप्रकाश दांडेगावकर यांचा वसमत विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज

26
0

आशाताई बच्छाव

1000899032.jpg

जयप्रकाश दांडेगावकर यांचा वसमत विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 
वसमत विधानसभेसाठी आज जयप्रकाश दांडेगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला या वेळी महाविकास आघाडीचे युती मधील सर्व पदाधिकारी हिंगोली जिल्ह्यातील उपस्थित होते .
वसमत विधानसभेसाठी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत दांडेगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळेस महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचीही यावेळी उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण शिवसेनेचे सुनील काळे वसमत तालुका सेना काशिनाथ भोसले डॉक्टर धोंडीराम पारडीकर
शिवसेना उबाटा गटाचे युवा जिल्हा उप बाहेती संभाजी बेले काँग्रेसचे अब्दुल हबीब सीमा हाफिज भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय नेते शेळके मारुती बेंडे पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम भालेराव चंद्रमणी मस्के कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत बागल महिला आघाडीच्या वसमत येथील अनेक महिला कार्यकर्त्या व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मित्रपक्ष यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleजयप्रकाश दांडेगावकर यांचा वसमत विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज
Next articleसोनईत आनंदवन संस्थेच्या वतीने तेरा कुटुंबाची दिवाळी गोड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here