आशाताई बच्छाव
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –महाविकास आघाडी बरोबरच महायुतीमध्ये सुद्धा वसमत विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे यामध्ये महाविकास आघाडी मधील अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकानी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले माहायुतील भाजपचे तांबळे ताई मिलिंद यंबल यांचेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे तर महायु विकास आघाडी मधील काही घटक पक्षांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत वंचित बहुजन आघाडी प्रीती जैस्वाल जन स्वराज्य पक्षाकडून ग्रुरूपाआदेश्वर माहाराज गिरगाव मठाधिपती यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर काँग्रेस कडून डॉक्टर मारोतराव क्यातमवार यांनीही वसमत विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले त्याचबरोबर वसमत विधानसभेसाठी अनेक अपक्ष उमेदवारी आर्ज दाखल करण्यात आले आहेत आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 वसमत विधानसभा अंतर्गत मतदारसंघा मध्ये आजपर्यंत 18 उमेदवाराचे 27 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे.
1. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके (नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार)2. श्री नाथराव तातेराव कदम -अपक्ष3. श्री नाथराव तातेराव कदम -अपक्ष4. श्रीमती राजश्री नाथराव कदम-अपक्ष 5. श्रीमती राजश्री नाथराव कदम-अपक्ष6. श्री मारोती रामराव क्यातमवार-इंडियन नेशनल काँग्रेस7. श्री मारोती रामराव क्यातमवार-अपक्ष 8. श्री बाबुराव उर्फे बबन रामचंद्र दिपके-अपक्ष 9. श्री नावनाथ साहेबराव कु-हे-अपक्ष10. श्री रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी-अपक्ष 11. श्री रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी-अपक्ष12. श्री बाळासाहेब नामदेव मगर-अपक्ष 13. श्री विष्णु उत्तम जाधव-अपक्ष 14. श्री बांगर रामप्रसाद नारायणराव-अपक्ष 15. श्रीमती उज्वलाताई तांभाळे -भाजपा16. श्रीमती उज्वलाताई तांभाळे-अपक्ष 17. श्री मिलिंद राजकुमार यंबल-अपक्ष18. श्री मिलिंद राजकुमार यंबल-अपक्ष
19. श्री रामचंद्र नरहरी काळे-अपक्ष
20. शेख फरीद उर्फे मुनीर इसाक पटेल-अपक्ष 21. श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज-जनसुराज्य शक्ती
22. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके-अपक्ष23. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके-(नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार)24. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके-अपक्ष
25. श्री अंकुश तातेराव आहेर-अपक्ष
26. श्रीमती प्रिती मनोज जयस्वाल-वंचित बहूजन आघाडी
27. श्री पुष्पक रमेशराव देशमुख-अपक्ष तसेच आज 16 संभाव्य उमेदवारानी 21 नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहे.