Home बुलढाणा मलकापूर तालुक्यात अवैध बायोडिझल धंदे राजरोस पने पुन्हा सुरू अधिकाऱ्याची अवैध बायोडीझल...

मलकापूर तालुक्यात अवैध बायोडिझल धंदे राजरोस पने पुन्हा सुरू अधिकाऱ्याची अवैध बायोडीझल धंदे करणाऱ्यांवर हात विशेष प्रेम असल्याची चर्चा !

73

आशाताई बच्छाव

1000833382.jpg

मलकापूर तालुक्यात अवैध बायोडिझल धंदे राजरोस पने पुन्हा सुरू अधिकाऱ्याची अवैध बायोडीझल धंदे करणाऱ्यांवर हात विशेष प्रेम असल्याची चर्चा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मलकापुरात पाच बायोडिझेल पंपावर ७ सप्टेंबर रोजी महसूल, पुरवठा विभागाने धाडी टाकल्यानंतर पंप सील करण्यात आले आहे. त्यावेळी घेतलेल्या द्रवपदार्थाच्या नमून्यांचे अहवाल प्राप्त झाल्याने याप्रकरणी तक्रारीवरून मध्यप्रदेशातील आरोपी जुनेद खान वहीद खान, बेरजारी ता . महेतपूर, जि. उजैन्न, लखन बद्रीलाल प्रजापती (२२) रा. मन्सोर या दोघांवर
अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. हाँटेल एकता समोरील टिनशेडमध्ये असलेल्या ३ हजार लिटरच्या टाकीतून घेतलेले नमूने सदोष आढळून आले. त्यावरून निरिक्षण अधिकारी स्मीता ढोके यांनी मलकापूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गंत कलम ३,७ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमराज कोळी करीत होते परंतु आज दिनांक 9ऑक्टोबर रोजी अनेकवेळा बायोडिझल विक्रत्यानी पुन्हा हा धंदा मलकापूर तालुक्यातील मुक्ताईनगर रोड दसरखेड हायवे क्रमांक 53 वर जोमाने सुरू केला आहे बायोडिजल व्यापारी अधिकाऱ्यांना न जिमांनता हा अवैध धंदा उजात करीत आहे या कडे पुरवठा अधिकारी लक्ष देतील का ?
मागच्या वर्षी पुरवठा अधिकारी स्मिता ढाके यांनी बाय डिझेल धारकांवर धाडी टाकून कारवाई केली होती तसेच बायडी सिल सुद्धा केले होते परंतु त्या ठिकाणी बायडीजल धारकांनी सील तोडून पुन्हा धंदा सुरू केला होता त्यामुळे आता तरी अवैध बायडीजल विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतील का

Previous articleनवी दिल्लीत डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राची सुरक्षा, विकासाबाबत आढावा बैठक
Next articleचिमुकल्यांनी खेळायला नेलेल्या ब्रिझा कारचा विचित्र अपघात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.