
आशाताई बच्छाव
विकासपुरुष
सामान्यांचा ‘आवाज’
जनसामान्यांच्या कामाचा धडाका, विकासकामांत सदैव अग्रेसर, जनतेशी थेट संपर्क साधणारे नेतृत्व
विद्यमान आमदार डाँ संजय कुटे
कोटींची विकासकामे खेचून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे.
सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी केलेले काम हे त्यांच्या राजकीय यशस्वी कार्यपध्दतीचे गमक आहे.
त्यांच्या कामाची नोंद घेतल्याशिवाय साक्षात इतिहासालाही पुढे जाता येणार नाही.मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे आमदार डाँ संजय कुटे . सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत जनतेशी निगडित कामे करण्यात वेळ घालवणारे हे नेतृत्व जळगाव जामोद मतदार संघाला लाभलेली देणगी आहे. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत, गाव – घरापासून दिल्लीपर्यंत, घरच्या भांडणापासून राजकीय भांडणापर्यंत सर्व अडीअडचणी सोडवत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, सर्वसामान्याचे समाधान कसे होईल, याकडेच आमदार डाँ संजय कुटे यांचे लक्ष असते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांनी ठेवली आहे. त्याच जोरावर आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत विजयश्री खेचून आणण्याचे काम ते करू शकले.
कामाचा माणूस अशी ही त्यांची ओळख राज्यभर आहे.
सह संपादक युवा मराठा न्यूज स्वप्नील देशमुख