आशाताई बच्छाव
रेणापूर येथे पुरात वाहून गेलेल्या तरुणांना आर्थिक मदत. ईजी. दामिनीताई दादाराव पाटील ढगे
भोकर ता. प्रतिनिधी पवन पाटील
रेणापूर येथे पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुण पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांची नावे.श्रीनिवास मुळेकर व यश भगत या कुटुंबांला भेटून त्यांचे सांत्वन करून आर्थिक मदत म्हणून ईजी. दामिनीताई दादाराव ढगे यांनी 51-51हजार रुपये देण्यात आले.