Home नांदेड नांदेडकरांचा देव माणूस काळाच्या पडद्याआड

नांदेडकरांचा देव माणूस काळाच्या पडद्याआड

124

आशाताई बच्छाव

1000685169.jpg

नांदेडकरांचा देव माणूस काळाच्या पडद्याआड
देव माणूस हरवला या घोषणाचा काल सायंकाळी पार्थिव नायगाव मध्ये दाखल होताच मोठ्या संख्येने त्यांच्या चाहत्याने उपस्थिती दर्शवली होती त्यावेळेस सर्वाच्या तोंडून एकच वाक्य निघत होते आमचे साहेब देव होते साहेब तुम अमर रहो चव्हाण साहेब तुम अमर रहो अशा विचाराच्या घोषणेचा जणू काही पाऊस सुरू झाला होता. मा.खा.कै वसंतरावजी चव्हाण हैदराबाद येथे उपचारदरम्यान सकाळी तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि डॉक्टरांनी ज्यावेळस त्यांच्या कुटुंबियांना कळवली त्यावेळेस पासून सर्व बातमी सुसाट वार्यासाखी नांदेड मतदार संघापासून संपूर्ण महाराष्ट्रात पसरली व त्याच बरोबर नांदेडकर वाशी यांच्या डोळ्यातून दुःखाचा महापुर लोटला होता काल दुपारी त्यांचं पार्थिव नायगाव येथे त्यांच्या मूळ गावी आत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यावेळेस पासून नायगाव येथे मोठा जनसागर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल झाला होता रात्री रात्रभर त्यांच्या मूळ गावी बाहेर जाऊन त्यांच्या चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते व इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते नेते आज सकाळी पासूनच मोठ्या प्रमाणात नायगाव शहरांमध्ये उपस्थित झाले होते. त्यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही उपस्थित मान्यवराने भाषण केले .नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी एक निष्ठ कार्यकर्ता व दिलदार कार्यकर्ता म्हणून चव्हाण साहेबांची ओळख होती एक दिलाचे व मोठे कुटुंब म्हणून आजही जिल्हाभरातील सर्व नागरिकांचे पाहिल जायचे आमदार असो की खासदार असो कार्यालय निवडून आल्यानंतर कधी कार्यालय कधी सोडले नाही असे सुद्धा अशोकराव चव्हाण यांनी बोलताना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भाषणामध्ये सांगितले यावेळेस विजय वडेट्टीवार . वार विरोधी पक्षनेते व अभीजीत देशमुख. पालकमंत्री नांदेड जिल्ह्याचे ग्रीरीश महाजन. माजी खासदार हिंगोली चे सुभाष वानखेडे .माजी खासदार नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर .आमदार राजूरकर. माजी खासदार हिंगोली हेमंत पाटील .माजी मंत्री कमल किशोर कदम. काँग्रेसच्या प्रवक्त्या खास सोनिया गांधी कडून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या रजनीताई पाटील. माजी राज्यमंत्री केंद्रीय सूर्यकांता ताई पाटील. आमदार हंबर्डे .त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आजी माजी सदस्य सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनेचे कार्यकर्ते व शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेलेअशोक चक्र अर्पण करण्यासाठी नांदेड परिक्षेत्र विभागाचे आयजी शहाजी उमाप साहेब .नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब . नांदेड जिल्ह्याचे नांदेड जिल्हाचे एसपी आबिनास कुमार साहेब नांदेडचे डी वाय एस पी साहेब त्याचबरोबर आजी-माजी आमदार नांदेड चे महापौर उपमहापौर माजी महापौर व नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने त्यांचे चाहते कार्यकर्ते त्यांचे सर्व कुटुंबियातील नातेवाईक कार्यालयीन पदाधिकारी यांची सुद्धा मोठी उपस्थिती नायगाव येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर लोटला होता त्यावेळेस पोलीस प्रशासन यांच्याकडून शासकीय इंतमात श्रद्धांजलीपर कार्यक्रम व शासकीय इंन्तमात त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी आज बारा वाजता संपन्न झाला
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली

Previous articleविविध ठिकाणी राज्य उत्पादन विभागातर्फे कारवाई मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल जप्त….
Next articleआरसेटीच्या प्रशिक्षणार्थ्याच्या बोलक्या छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.