Home रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.

61
0

आशाताई बच्छाव

1000685128.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सविस्तर वृत्त असे की मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबर २०२३ रोजी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोल तावडे यांनी सांगितले की, मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आ

Previous articleशिर्डीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
Next articleछटाक्यां’चा विषय लय हार्ड हे.. ‘भाईगिरी’चे त्यांच्याकडं कार्ड हे!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here