Home रायगड मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक

31
0

आशाताई बच्छाव

1000683926.jpg

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक

 

पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरण सोमवार सकाळपासूनच कामाला लागली.

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार दि. 26 रोजी पनवेल पळस्पे फाटा याठिकाणी येणार होते. तत्पूर्वीच प्रशासन कामाला लागल्याचे पहावयास मिळाले. यावेळी सायन-पनवेल महामार्ग चकाचक करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरण सोमवार सकाळपासूनच कामाला लागली. विशेष म्हणजे पळस्पे सर्कल जवळ गेले कित्येक वर्ष साचणारे पाणी थेट सक्शन मशीन लावून हा पाणी काढून टाकण्यात आले. सकाळ पासून शेकडो कामगार याठिकाणी कार्यरत आहेत.

Previous articleकसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे..’ ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कवि संमेलन रंगले
Next articleशिर्डीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here