Home गडचिरोली चामोर्शी येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित...

चामोर्शी येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे

33
0

आशाताई बच्छाव

1000665412.jpg

चामोर्शी येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे

तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार,गडचिरोली यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा

चामोर्शी येथिल बाजार चौकातील तेली समाज सभागृह येथे दि.२२ ऑगष्ट रोजी सकाळी ११.०० वाजता तेली समाज मेळाव्याचे आयोजन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- 

सर्व तेली समाज बांधवांनी, तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार यांच्या वतीने चामोर्शी शहर व तालुका परिसरातील तेली समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन दि.२२ ऑगष्ट २०२४ रोजी तेली समाज सभागृह,बाजार चौक,चामोर्शी येथे करण्यात आले आहे.तरी या तेली समाज बांधव मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here