Home भंडारा अड्याळ येथे आज 21 ऑगस्ट ला बंदचे आयोजन

अड्याळ येथे आज 21 ऑगस्ट ला बंदचे आयोजन

71
0

आशाताई बच्छाव

1000662811.jpg

अड्याळ येथे आज 21 ऑगस्ट ला बंदचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अनुसूचित जाती ,जमातीच्या अ, ब ,क ,ड उपवर्गीकरणाच्या व अनुसूचित जाती, जमातीला लावण्यात आलेल्या क्रिमीयल च्या विरोधात 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवार ला सकाळी 10.30 वाजता बाजार चौक ते बस स्टॉप ग्रामपंचायत समोर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चात सर्व सामाजिक संघटना ,पक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते सदानंद धारगावे यांचा वाढदिवस विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार करून साजरा
Next articleसकल मराठा समाजाला खोटे पाडून ‘मम्’च म्हणणार; यात आश्चर्य ते काय?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here