Home भंडारा विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति अशासकीय सदस्य विभाग नागपुर पदी राजेशकुमार तायवाडे यांची...

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति अशासकीय सदस्य विभाग नागपुर पदी राजेशकुमार तायवाडे यांची नियुक्ति,

133

आशाताई बच्छाव

1000661766.jpg

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति अशासकीय सदस्य विभाग नागपुर पदी राजेशकुमार तायवाडे यांची नियुक्ति,

गोंदिया (संजीव भांबोरे )गोंदिया जिल्ह्यातील एकोडी येथील रहवासी राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांची सामान्य प्रशासन विभाग , शासन परिपत्र क्र. अहत 1610 प्र. क्र. 64/ / 10/11- अ दिनांक 04/02/2011 चे परिपत्रकातील परिच्छेद 4 (1) नुसार नागपुर विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य यांचे संदर्भिय पत्र क्र. मशा / कार्या – विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति/ सीआर -11/2010/ कावि-20 /2024 नुसार विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति, विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य अंतर्गत समितिवर राजेशकुमार तायवाडे यांची अशासकीय सदस्य पदी म्हणून नियुक्ति करण्यात आलेली सदर नियुक्तिचे पत्र विजयलक्ष्मी बिदरी ( भा.प्र.से ) विभागीय आयुक्त नागपुर यांनी राजेशकुमार तायवाडे यांना दिले आहे.
राजेशकुमार तायवाडे यांनी आपल्या नियुक्तिचे श्रेय खासदार प्रफुलभाई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अण्णा हजारे , जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले ,आमदार विनोद अग्रवाल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजेश कटरे व अश्विनी रविकुमार (बंटी) पटले
*यांना दिलेले आहे.

Previous articleसुभाष त्रिभुवन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित
Next articleस्त्रीसन्मान हेच भाजपा महिला मोर्चाचे लक्ष्य!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.