आशाताई बच्छाव
अ. भा. आ. वि. परिषदेच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ. देवरावजी होळी यांची घेतली भेट
विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयावर आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्यासोबत केली चर्चा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सहकार्य करणार
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विधार्थाना शैक्षणिक सोई सुविधा पुरविणे प्रशासनाच्या वतीने शासकीय योजना विषयी जाणीव जागृती करून आदिवासी भागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभाविपणे राबवून ई – प्रणाली द्वारे होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून मातृशक्तीला सहकार्य करण्याचे विनंती केली याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी समाज बांधवांनी अपप्रचारला बळी न पडता समाज सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागात युवकांनी समाज बांधवांना योग्य सहकार्य करण्याचे आव्हान केले
याप्रसंगी अ. भा. आ. वि. परिषद जिल्हा अध्यक्ष कुणाल कोवे, कैलास गेडाम, बादल मडावी, भूपेश कोरे, सुमित कुमरे, उमेश उईके, साईनाथ कुमोटी उपस्थित होते