Home पुणे आंबेगाव येथे पार पडले नॅशनल बांबू मिशन चर्चासत्र

आंबेगाव येथे पार पडले नॅशनल बांबू मिशन चर्चासत्र

71

आशाताई बच्छाव

1000561414.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे आंबेगाव येथे पार पडले नॅशनल बांबू मिशन चर्चासत्र आणि नियोजन बैठक दिनांक 18/7/2024 रोजी आंबेगाव विकास गटात
मा . गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली.
आंबेगाव तालुक्यातील 103 ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना नॅशनल बांबू मिशन मार्गदर्श आयोजीत केले होते.

अग्रीहिता ग्रुप ऑफ कंपनीचे CEO मा. रंजीत गुळवे सर
मा.प्रशांत नागणे सर CMO यांनी

बांबू शेती काळाची गरज , पर्यावरणास पूरक ,बांबू पिकामध्ये देशाच्या कृषी औद्योगिक आर्थिक पर्यावरण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे.बांबू शेतीचे फायदे.
बांबू शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेमंद आहे याची माहिती प्रशासनास ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना पी .पी .टीच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगितली.
यामध्ये मोठे उद्योग
इथेनॉल
सीएनजी गॅस
थर्मल पाॅवर
कागद पेपर
प्लायवूड
कपडे
डांबर

मध्यम व लघुउद्योग

फर्निचर, घरे ,अगरबत्ती
कुल्फी काडी.
ॲक्सेसरीज
शोभेच्या वस्तू
सौंदर्य प्रसाधने
टिशू पेपर सॅनिटरी पॅड
खेळाचे साहित्य वाद्य इत्यादी.

अन्य उद्योग
शेती उपयोग औषधी बांधकाम पॅकिंग साहित्य इत्यादी.
वरील सर्व उद्योग व्यवसाय व शेतकऱ्यांचा फायदा पाहता शेतीसाठी व मानवासाठी बांबु पीक खरोखरच कल्पवृक्ष आहे हे काही वावगे नाही.
उपस्थित आधीकारी व कर्मचारी

मा .गटविकास आधीकारी श्रीमती प्रमीला वाळुंज मॅडम

विस्तार आधीकारी (पंचायत) श्री सागर कांबळे.
विस्तार आधीकारी (पंचायत) श्री रंगनाथ हुजरे .
सहायक कार्यक्रम आधीकारी श्रीमंती पुष्पलता डोके.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग .
ग्रामसेवक संघंटना अध्यक्ष श्री
जयवंत मेंगडे.
कनीष्ठ साहाय्यक श्री निलेश
लोहकरे .
तांत्रिक सहायक श्री रुषीकेश काळे
डेटा ऑफरेटर श्री आशीष हुले
डेटा ऑफरेटर श्री आकाश तोञे
पंचायत समिती सर्व ग्रामसेवक/ग्रामविकास आधीकारी

Previous articleदर्शनाहून परतणा-या वारक-यांची जीप विहिरीत कोसळली; सातजण ठार: जालना जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर
Next articleआंबेगाव येथे पार पडले नॅशनल बांबू मिशन चर्चासत्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.