Home भंडारा भेल प्रकल्प सुरु करा नाहीतर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार :-...

भेल प्रकल्प सुरु करा नाहीतर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार :- जिल्हा संघटक डी जी रंगारी

180
0

आशाताई बच्छाव

1000557307.jpg

भेल प्रकल्प सुरु करा नाहीतर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार :- जिल्हा संघटक डी जी रंगारी

भेलप्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषण मंडपाला भेट

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)प्रफुल्ल पटेल केंद्रीयमंत्री असताना भेल प्रकपाचे उद्घाटन झालं असं वाटलं होते की, आता विदर्भात महत्वाचा प्रकल्प सुरु होईल व हजारो सुशक्षित बेरोजगरणा काम मिळेल .
व शेकडो एकर शेतीमालकाच्या मुलांना नौकरी मिळेल परंतू शेतकऱ्यांच्या मुलांची सरकारने थट्टा केली. त्याकरिता शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषण सुरू असून 13 दिवस झाले आहेत .भर पावसात वंचित बहुजन आघाडीचे जील्हा संघटक डी जी रंगारी, व साकोली तालुका अधेस जगदिश रंगारी, साकोली तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे , साकोली शहर महिला अधेक्स मनीषा खोब्रागडे, इत्यादि कार्यकर्त्याची भेट देऊन पाठिंबा दिला व भविष्यात भेलं करिता वंचित तीव्र आंदोलन करेल असे सांगितले भेल प्रकल्प सोडविन्याकरिता सर्व पक्षच्या आमदार,खासदार यांनी सामूहिक पुढाकार घेउन आंदोलन करावे असे आवाहन वंचित चे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी केले
तसेच मुंडिपार सरपंच मनोरमा हुमने, ब्राम्हणी सरपंच मुकेश मेनपाले यांनीही सरकार ला धारेवर धरले व लवकर समस्या सोडवा असे सांगितले
या प्रसांगी उपोषण मंडपात मुंडीपार सरपंच मनोरमा हूमने, बामन्ही चे सरपंच मुकेश मेंपाले, तंटा मुक्त अधेक्ष भवेस रामटेके, संघटनेचे अधेक्स विजय नवखरे , ज्ञानेश्वर, पडोळे , हरिष लांडगे,लोकेश उके, श्रीकांत भोवाते, रुपेश लांडगे, विवेक नवखरे, वासुदेव काळे, विवेक भुते, रविंद्र तुमसरे मृणाली कोल्हे, सखाराम मेंपाले व ईतर उपोषण करते उपस्थित होते.

Previous articleभंडारा विश्राम भवन येथे भीम आर्मी ची जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न
Next articleमुंबई येथे बहुजन समाज पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मुंबई पोलिसात तक्रार दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here