Home भंडारा भंडारा विश्राम भवन येथे भीम आर्मी ची जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न

भंडारा विश्राम भवन येथे भीम आर्मी ची जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न

75
0

आशाताई बच्छाव

1000557296.jpg

भंडारा विश्राम भवन येथे भीम आर्मी ची जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 17 जुलै 2024 ला भंडारा जिल्हा भीम आर्मी ची संघटनात्मक आढावा बैठक भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन भंडारा येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष चालक-मालक संघटनेचे अमित गोस्वामी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर भास्कर सुखदेवे ,मार्गदर्शक परमानंद मेश्राम, शरद भाऊ खोब्रागडे जिल्हा संघटक ,ग्रामीण तालुकाध्यक्ष अश्विन गोस्वामी, तालुका उपाध्यक्ष निहाल गजभिये ,नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष धम्मानंद रामटेके, भंडारा शहराध्यक्ष सुरज डोंगरे , व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .यावेळी भीम आर्मीची संघटन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. व नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.

Previous articleविठ्ठल नामाची शाळा भरली
Next articleभेल प्रकल्प सुरु करा नाहीतर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार :- जिल्हा संघटक डी जी रंगारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here