Home ठाणे भिवंडीत उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडीत उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

27
0

आशाताई बच्छाव

1000552195.jpg

भिवंडीत उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

युवा मराठा न्यूज ठाणे ब्युरो चीफ / भिवंडी :- फय्याज मोमीन

शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेताना खुल्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने भर पावसात कचऱ्याची उघड्या वाहनातून वाहतूक केली जात आहे.

शहरात तील रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असतानाच अशा प्रकारे उघड्या वाहनातून कचरा घेऊन जाताना हे वाहन वाहतूक कोंडीत अडकल्यास प्रवाशांना उग्र वास सहन करावा लागत आहे. तर दुचाकी स्वरांच्या अंगावर उघड्या वाहनातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी पाणी पडल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Previous articleपावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ
Next articleपंढरपूर विठ्ठल दर्शन पायी वारी मधील सांगितलेले अनुभव -विठ्ठल भक्त रामदास बदर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here