Home अमरावती लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षांची हिंगणघाट नंतर अमरावतीमध्ये मीरा चहा...

लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षांची हिंगणघाट नंतर अमरावतीमध्ये मीरा चहा फॅन्चाईस हॉटेलला भेट.

38
0

आशाताई बच्छाव

1000522275.jpg

लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षांची हिंगणघाट नंतर अमरावतीमध्ये मीरा चहा फॅन्चाईस हॉटेलला भेट.
दैनिक युवा मराठा.
अमरावती
पी एन देशमुख.
अमरावतीजिल्हा विभागीय संपादक.
लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री संजय बापू एम. देशमुख (निंबकर) यांनी आज दिनांक तारीख ३–७ -२०२३ रोजी अकोला येथून हिंगणघाट व येथून अमरावती येथे येऊन श्री निखिल देशमुख भारत राष्ट्र समितीचे पश्चिम विदर्भाचे समन्वय यांच्या मीरा चाय फॅन्सेस व हॉटेलला भेट दिली. प्रतिष्ठानचा नुकताच शुभारंभ झाला. झाला असून निखिल देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातून आल्यानंतर संजय बापू देशमुख यांना अमरावती येथे फॅन्सी हॉटेल कार्यक्रमात सहभागी होता आले नव्हते. म्हणून आज वेळेत वेळ काढूनअमरावती येथे येऊन त्यांनी लोक स्वातंत्र्याचे पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय संघटन व सदस्य संपर्कप्रमुख श्री रावसाहेब उर्फपी.एन. देशमुख (शिवरकर) अमरावती , यांचे सुपुत्र तेलंगणाचे मा.केसीआर यांच्या स्वातंत्र्य भारत पक्षाचे पश्चिम विदर्भ ५ समन्वयक निखिल देशमुख (उद्योगपती, शहरातील मीरा चाय फॅन्सेसव हाॅटेलप्रभात चौक अमरावती यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
तसेच आज सकाळी हिंगणघाट येथील लोक स्वातंत्र पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय संघटक व संपर्कप्रमुख श्री किशोरजी कुटे यांच्या भाव सुनेचे निदान झाले होते. त्या निमित्त हिंगणघाट येथे दुःखदायक प्रसंग त्यांच्यावर ओढल्यामुळे सांत्वनासाठी हिंगणघाट येथे भावली भेट घेऊन तेरीविचा कार्यक्रम अतुल आज अमरावतीत आले होते..

Previous articleनाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही
Next articleनंदीपेठ भागातील उखडलेल्या रस्त्यामुळे वृध्द महिला व पुरुषांना गंभीर इजा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here