Home बुलढाणा गौर से देखो इन ‘खाकीधारियोंको!’ – कर्तव्यावर दारू पिऊन जाणे योग्य आहे...

गौर से देखो इन ‘खाकीधारियोंको!’ – कर्तव्यावर दारू पिऊन जाणे योग्य आहे काय?

72

आशाताई बच्छाव

1000522223.jpg

गौर से देखो इन ‘खाकीधारियोंको!’ – कर्तव्यावर दारू पिऊन जाणे योग्य आहे काय?
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हl ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड नेहमीच तत्परतेने कार्य करतात. त्यांचे कार्य पोलीस व समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, परंतु हे होमगार्ड सकाळीच मद्यप्राशन करून ड्युटीवर जात असतील तर? वरिष्ठ अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात? दारू पिऊन ड्युटीवर जाणे कितपत योग्य आहे? हा खरा सवाल आहे. यामध्ये काही पोलीसही सहभागी आहेत.
‘ युवा मराठा नेहमीच सत्याच्या पाठीशी आहे.
‘ युवा मराठा च्या निरीक्षणात एका दारूच्या अड्यावर सकाळीच मध्य प्राशन करणारे होमगार्ड आढळून आले. खाकी पॅन्ट आणि जॉकेट घालून त्यांनी आपल्याला कोणी ओळखत नसल्याचे अविर्भावात
मदिरा ढोसली. त्यानंतर हे होमगार्ड कर्तव्यावर निघून गेले. परंतु विशेष बाब म्हणजे काही होमगार्ड पोलीस असल्याचे भासवून अंगठा छाप लोकांना भुलथापा देत पैसे उकळतात. त्यांना पोलीस आहे म्हणून कारवाईची धमकी देतात. अशा होमगार्डाना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Previous articleलाडक्या बहिणींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दादांना लिहीले पत्र
Next articleपोटच्या मुलीचे केले होते शोषण नराधम बापास बुलढाणा न्यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.