Home मराठवाडा सुजल सरनायक याची मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

सुजल सरनायक याची मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

32
0

Yuva maratha news

1000503662.jpg

सुजल सरनायक याची मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 28/06/2024
बळसोंड हिंगोली येथील संत नामदेव नगरातील पत्रकार गोपालराव सरनायक सवनेकर यांच्या मुलगा चि.सुजल सरनायक याची मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल बळसोंड येथील पप्पुभाऊ चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने सत्कार चि.सुजल याचा नागरी सत्कार करण्यात आला.
बळसोंड येथील संत नामदेव नगरातील सुजल गोपालराव सरनायक याने समुंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ म्यारिटाईम स्टडीज, लोणावळा मधे DNS (डिप्लोमा इन् नौटिकल सायन्स) करून मर्चंट नेव्ही मध्ये डेककॅडेट हि पदवी मिळविली आहे. याबद्दल हिंगोली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा बळसोंड ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिनिधी पप्पुभाऊ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुमित धिके यांच्या हस्ते पुष्पहार व पेढा घालून तसेच वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विशाल जिरवणकर, राजेश मोकाटे,ग्रामपंचायत चे माजी सदस्य रामभाऊ ठमके,पत्रकार गोपालराव सरनायक, विष्णु ठाकरे, किरण घंटे, ऋषिकेश पोले, राजेश नायक, रमण उपाध्याय, गोपाल पवार आदींची उपस्थिती होती.

Previous articleराज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे सेनगाव तहसीलदार तथा अपिलीय अधिकारी यांना आदेश.
Next articleवृध्द कलावंतांच्या मानधन मंजुरीच्या याद्या अडकल्या लालफितशाहीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here