Home जालना वेदांत शिंदेची इस्रो दौऱ्यासाठी निवड

वेदांत शिंदेची इस्रो दौऱ्यासाठी निवड

162

आशाताई बच्छाव

1000495428.jpg

वेदांत शिंदेची इस्रो दौऱ्यासाठी निवड तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 25/06/2024
सविस्तर वृत्त असे की, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत रमेशराव शिंदे याची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने त्याचे संपूर्ण समाजातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .उत्तुंग तेज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उत्तुंग तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 20 एप्रिल रोजी घेण्यात आली त्याचा निकाल लागला असून त्यामध्ये श्री रोकडेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत रमेशराव शिंदे याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी त्यांची कौतुक केले तसेच अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच वसमत तालुक्यातून व महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleतीन वर्षीय बालकाचा रात्री वाढदिवस, पहाटे सर्पदंशाने मृत्यू
Next articleपालकमंत्री अतुल सावे आज 25 जून रोजी जालना दौऱ्यावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.