Home मराठवाडा लातूर नीट पेपर फुटी प्रकरण,

लातूर नीट पेपर फुटी प्रकरण,

83
0

आशाताई बच्छाव

1000492657.jpg

पुणे /हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : लातूर नीट पेपर फुटी प्रकरण, संपूर्ण देशात गाजत असलेले प्रकरण म्हणजे नेट पेपर फुटी प्रकरण, हे प्रकरण दिवसां दिवस वेगळेच वळण घेत आहे. या पेपर पुढील प्रकरणांमध्ये संपूर्ण जबाबदारी ही एटीएसकडे देण्यात आली असून, त्यांनी या पेपर फुटी प्रकरणांमध्ये लातूर मधून एकूण चार शिक्षकांना अटक केली आहे. एटीएस च्या तपासामध्ये असे वर झाले आहे की, या शिक्षकांकडे एकूण 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड सापडले आहे. हे ऍडमिट कार्ड त्यांनी पुढेही पाठवलेले आहे असे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. पुढील तपास संपूर्ण हा एटीएसकडे असल्यामुळे यापुढील संपूर्ण निष्कर्ष काढून तपास केला जाईल. असे त्यांनी सांगितले.

Previous articleमेरा खुर्द भरोसा येथे आज चार वाजता मुक्ताबाई पालखीचे आगमन.
Next articleहॉटेल ड्रग्ज प्रकरण,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here