Home बुलढाणा धरणगाव शिवारात २१ वर्षीय युवकाची निघृणा परिसरात खळबळ; दोन संशयितांना घेतले ताब्यात...

धरणगाव शिवारात २१ वर्षीय युवकाची निघृणा परिसरात खळबळ; दोन संशयितांना घेतले ताब्यात पोलिसांनी लावला अवघ्या तीन तासात आरोपीचा छडा

105
0

आशाताई बच्छाव

1000464423.jpg

धरणगाव शिवारात २१ वर्षीय युवकाची निघृणा परिसरात खळबळ; दोन संशयितांना घेतले ताब्यात
पोलिसांनी लावला अवघ्या तीन तासात आरोपीचा छडा
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर मलकापूर : तालुक्यातील मौजे धरणगांव येथे
काठीने जबर मारहाण करून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली असल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळा येथील रहिवासी असून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेतील एक आरोपी निष्पन्न झाला असून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज शुक्रवारी सकाळी ५ ३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरणगांव येथील काही जण शौचास जात असतांना गावातील खंडोबा मंदिरानजीक
अधिकारी देवराम गवळी यांच्या पथकासह
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गु‌ट्टे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशिल तायडे,
राहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्ग, पोलीस
उपनिरीक्षक राहुल वरारकर, यांच्यासह पोलीस
कर्मचारी ना. पो. की शाम कमले, पोलीस अंगलदार
आसिफ शेख, ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, प्रवीण
गवई, संतोष कुमावत, गोपाल इंगळे, मंगेश
चरखे, अशोक सुरळकर, नवल राठोड, निलेश
तायडे, सचिन पवार, गोपाल खंडारे, आदीसह
पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना
खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात
रक्ताचा सडा व बाजूला युष्काचा मृतदेह आढळून
आला. मृतकाच्या खिशातील मोबाईलवर संपर्क
करण्यात आल्याने त्याची ओळख पटली, मृतकाचे
असलेल्या सार्वजनिक ओपन सभागृहात त्यांना नाव दिपक सुधाकर सोनोने जय २१ रा. डिडोळा
रक्ताचा सडा आढळून आला. त्यांनी तत्काळ ता. मोताळा असे आहे. या घटनेत मृतकावर काठीने
पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे.
माहिती दिली. त्या अनुषंगाने उपठिभागीय पोलीस त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन
सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल ३० फूट
मारेकन्यांनी मृतदेह फरफटत नेल्याने रक्ताचा
सहा पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेत
मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या त्या युवकाची
हत्या आपल्या गावात कशी..? या प्रश्नामुळे
धरणगांवात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तीन तासाच्या आत ३ संशयित
आरोपी ताब्यात घेऊन त्यातील १ आरोपी अनिल
राजाराम इंगळे वय ४५ रा. धरणगाव याला
निष्पन्न केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता
बुलडाणा येथील श्वान पथक घटनास्थळी
पाचारण करण्यात आले होते. सदर कारवाई ही
बुलडाणा पोलीस अधीक्षक सुनील कहासने व
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उप
विभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपी
त्यांच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला असून पुढील प्राथमिक तपास
सहाय्यक पोलीस करुणाशील तायडे करीत
असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous articleसत्कार घेतला पण गँगस्टर गजा मारणेला ओळखत नाही, निलेश लंके यांचा अजब दावा
Next articleहिवरा आश्रम परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ७० हजारांचा ऐवज केला लंपास,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here