Home मुंबई ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तर्फे सभा आणि नवीन कार्यकारणी मंडळाची निवड...

ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तर्फे सभा आणि नवीन कार्यकारणी मंडळाची निवड .

220

आशाताई बच्छाव

1000430593.jpg

ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तर्फे सभा आणि नवीन कार्यकारणी मंडळाची निवड .

मुंबई 🙁 विजय पवार प्रतिनिधी )
ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई च्या वतीने रविवार २ जून २०२४ रोजी शिवाजी विद्यालय काळाचौकी, मुंबई .येथे सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली. सभेचे विषय मागील जमा-खर्च तसेच नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करणे. त्यानुसार नवीन निर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष- श्री. राजेंद्र सुर्वे, सचिव- श्री. गणेश जाधव, खजिनदार- श्री. राजाराम जोंधळेकर तसेच कार्यकारणी समिती, सल्लागार या नवीन निर्वाचित कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. तसेच मंडळाच्या सभासदांन तर्फे नवीन निर्वाचित पदाधिकार्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleचक्क पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी 
Next articleरायगड लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )चे सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.