आशाताई बच्छाव
श्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक स्कुल (सी बी एस ई) चा 100% निकाल.
श्रीरामपूर दिपक कदम – कु.ओम गणेश गुंजाळ याने 96:00% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळविला .
कु.सिद्धी संजय हजारे 92:40%गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवीला.
कु. उन्नती विरेश गांधी हिने 92.20% गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला. शाळेच्या मुख्याध्यापक फादर शिजो, व्यवस्थापक फादर थॉमस, उपमुख्ध्यापिका सिस्टर दीप्ती यांनी विद्यार्थ्या चे अभिनंदन केले . या विद्यार्थ्यांना ,अशोक पवार ,आशिष अमोलिक बाबासाहेब मते , संदीप जाधव,रुहीशेख ,निशिगंधा फोपसे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.