Home नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात .५६ उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक लोकसभा मतदार संघात .५६ उमेदवारी अर्ज दाखल

109

आशाताई बच्छाव

1000341767.jpg

नाशिक वार्ताहर मुकुंदा चित्ते : लोकसभा निवडणूकची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम दिनांक अखेर म्हणजेच ३ मे पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात ३९ उमेदवारांकडून ५६ नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

यात शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, पराग प्रकाश वाजे यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, जयश्री महेंद्र पाटील यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, देविदास पिराजी सरकटे यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, कमलाकर बाळासाहेब गायकवाड यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, जितेंद्र नरेश भाभे यांनी 3 नामनिर्देशनपत्रे, कैलास मारूती चव्हाण यांनी 1 नामनिर्देशनपत्र, कांतिलाल किसन जाधव यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अरिंगळे निवृत्ती विठोबा यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, दर्शना अमोल मेढे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, करण पंढरीनाथ गायकर यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, आव्हाड झुंजार म्हसुनी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, प्रकाश गिरधारी कनोजे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, हेमंत तुकाराम गोडसे यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, भक्ती अजिंक्य गोडसे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, धनाजी अशोक टोपले यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सुधीर श्रीधर देशमुख यांनी 1 नामनिर्देशनपत्र, चंद्रकांत केशवराव ठाकूर यांनी 1 नामनिर्देशनपत्र, करंजकर विजय किसन यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, वामन महादेव सांगळे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, आरिफ उस्मान मन्सुरी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, दीपक विष्णू गायकवाड यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अरूण मधुकर काळे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अमोल संपतराव कांबळे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, तिलोत्तमा सुनिल जगताप यांनी 1 नामनिर्देशनपत्र, यशवंत वाळु पारधी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भाग्यश्री नितिन अडसूळ यांनी 1 नामनिर्देशनपत्र, शशिकांत सुकदेव उन्हवणे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, चंद्रभान आबाजी पुरकर यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अनिल दयाराम जाधव यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, गणेश बाळासाहेब बोरस्ते यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सोपान निवृत्ती सोमवंशी यांनी 1 नामनिर्देशनपत्र, किसन शंकर शिंदे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, जयदेव भिवसन मोरे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भिमराव जयराम पांडवे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सुषमा अभिजित गोराणे यांनी 1 नामनिर्देशनपत्र, कोळप्पा हनुमंत धोत्रे यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, सचिनराजे दत्तात्रय देवरे यांनी 1 नामनिर्देशनपत्र सादर केले आहे.

Previous articleपालकाच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य,पथ्रोट येथील आर्य समाज मंदिराचा आगळावेगळा ठराव.
Next articleसंभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करा जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.