आशाताई बच्छाव
भिवंडीमध्ये इंडिया गठबंधनचे उम्मेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा लोकसभा निवडणुकीच्या आर्ज भरायला जनतेचा सैलाब
युवा मराठा न्यूज ठाणे जिल्हा ब्यूरो चीफ/ भिवंडी प्रतिनिधी :- फय्याज मोमीन
येणाऱ्या 20 मे. ला भिवंडी लोकसभा चूनाव सुरू होत आहे तरी.
भिवंडी इंडिया गठबंधनचे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामानी आपला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला. सर्वात पहिले ते कोकण हजरत दिवांशा च्या दर्ग्यात जाऊन आपला डोकं ठेऊन अत्यांच आशीर्वाद घेऊन व दग्यावर फुलांची चादर टाकली व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमे वर फुलांची माळा देऊन आपला पुढचा पाऊल टाकून सुर्वात केली.
त्यांची रॅली ढोल ताशेच्या गर गरजात सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामाची रॅली निघाली. आणि फुल सक्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आली. तसेच आलेल्या मान्यवर जितेंद्र आव्हाड सामील होते त्या सोबत काँग्रेस पक्ष चे सदर अब्दुल रशीद ताहीर मोमीन. व पूर्व चे आमदार रईस शेख, राष्ट्रवादी अध्यक्ष सोयेब गुड्डू शिवसेनचे माजी आमदार सुरेश दादा म्हात्रे, व शिवसेनेचे सचिव गोकुळ भाई कदम, कुंभारे साहेब व भिवंडी शहेर अध्यक्ष प्रसाद भाई पाटील, भिवंडी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य हजर होते आणि सर्व पार्टी चे सदस्य व कार्यकर्ते व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महीला आघाडी शहर कार्यकारिणी व कार्यकर्ते ग्रामीण विभागाचे सगळे दलाचे सर्व नेते कार्यकर्ते सामील होते.
रॅली शिवाजी चौक हून निघून वांजरपट्टी नाक्या वरुन प्रांत ऑफीस वर पोहचून आपला अर्ज दाखल केला लाखोच्या तुलनेने सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा च्या अर्ज दाखल करण्यात हजर होती. जनतेच्या सैलाबो का समुंद्रा ना घेऊन बाळ्या मामानी आपला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला.