Home रायगड अलिबाग तालुक्यातील आंबेपुर वाड क्रमांक 3 चा शेकाप.शिवसेना.काँग्रेस.राष्ट्रवादी काँग्रेस.( महाविकास आघाडी )...

अलिबाग तालुक्यातील आंबेपुर वाड क्रमांक 3 चा शेकाप.शिवसेना.काँग्रेस.राष्ट्रवादी काँग्रेस.( महाविकास आघाडी ) लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू

184

आशाताई बच्छाव

1000332855.jpg

अलिबाग तालुक्यातील आंबेपुर वाड क्रमांक 3 चा शेकाप.शिवसेना.काँग्रेस.राष्ट्रवादी काँग्रेस.( महाविकास आघाडी ) लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू

युवा मराठा न्यूज रायगड / पेझारी प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

आज शेकाप.शिवसेना.(उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस. (शरदजी पवार) ( महाविकास आघाडी ) ग्रामपंचायत आंबेपूर मधील कार्यकर्त्यांनी वॉर्ड क्र. 3 मध्ये लोकसभा निवडणूकी साठी आपले लोकप्रिय उमेदवार माननीय श्री.अनंतजी गिते साहेब ह्यांच्या प्रचारा निमित्त सर्व जेष्ठ, श्रेष्ठ,तरुण कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी आज दिनांक 30/4/24 रोजी मारुती मंदिर ढोलपाडा – आंबेपूर. जवळ जमून संध्याकाळी 5.00 च्या सुमारास प्रचाराची सर्वात केली. असून शेतकरी कामगार पक्षाचे माजी बांधकाम सभपती जिल्हा परिसद रायगड चे चित्राताई पाटील आंबेपुर चे माजी सरपंच कमलाकर सेट म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशिष पाटील. व ग्रापंचायत सदस्य विकी जाधव, मुकुंद म्हात्रे, दिगंबर म्हात्रे, वैकुंठ पाटील, शशिकांत पाटील मोहन बाळा पाटील व महिला वर्ग व ईतर कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे महिला व पुरुष कार्यकर्ते प्रचारास हजार होते

Previous articleवासखेडी येथे गावगुंडांनी युवा मराठा न्युज चे विभागीय संपादक दिपक जाधव यांना जिवे मारण्याची दिली धमकी….
Next articleएकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.