Home सामाजिक छावा जनक्रांती संघटनेचे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2024 जाहीर

छावा जनक्रांती संघटनेचे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2024 जाहीर

90
0

Yuva maratha news

IMG-20240214-WA0195.jpg

छावा जनक्रांती संघटनेचे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2024 जाहीर
“युवा मराठा” चे राजेंद्र पाटील राऊत यांचाही होणार सन्मान…
नाशिक येथे राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा 2024 हा 75 लोकांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे क्षेत्र मध्ये काम करणारे मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हे पुढील प्रमाणे
मा. श्री. डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी साहेब (संचालक – साईबाबा हॉस्पिटल),मा. श्री. विलास पाटील साहेब ( मुख्य संपादक – सक्षम पोलीस टाईम), मा. श्री.विलास सूर्यवंशी साहेब ( संपादक – नाशिक स्टार न्यूज), मा. श्री. मिलिंद सदगुरे साहेब ( संपादक – दैनिक पुढारी), मा. श्री. अजय भोसले साहेब ( संपादक – लक्ष महाराष्ट्र), मा. श्री. ऍड. प्रकाश जगताप साहेब (अध्यक्ष कल्याण वकील संघ) आदींच्या उपस्थिती मध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक, उद्योजक शरद (अण्णा) पवार यांच्या प्रयत्नांनी संयोजन करून तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या पुरस्कार यादी प्रसिद्ध केली आहे

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा पुरस्कारार्थी—

श्री. रावसाहेब मुकुंदराव पाटील,श्री. अजय भोसले,श्री. दिलीप सुर्यवंशी, श्री. विलास पाटील, प्रा. डॉ. अलका ताई सपकाळ, श्री. यदुवीर ठाकरे, श्री.डॉ. ह.भ.प. दत्तात्रय ठाकरे, सौ. ऋतुजा ताई काळे गायकवाड ,डॉ. कांचन लोकवाणी,डॉ. शिल्पा दयानंद, श्री. राजेंद्र राऊत पाटील,श्री. देवा भाऊ वाघमारे,श्री.प्रा. अविनाश वाघ, श्री.अशोक ईशी व श्री. मंगेश बागुल, श्री. प्रा. सुनील हिंगणे,श्री. डॉ. वैभव पाटील,श्री.डॉ. हिरालाल पवार, ऍड . सौ.अंजली पाटील,ऍड . सौ.इंद्रायणी पटणी,श्री. ऍड. प्रकाश जगताप, श्री. सुनील बागुल,श्री. संपत चौधरी,श्री. कैलास बाविस्कर,श्री. सुखदेव भालेराव,कु. ओम शांती( नीता दीदी),सौ. भीमाबाई जोंधळे,श्री. धनंजय बोडके,श्री. डॉ. चारुदत्त शिंदे,श्रीमती मनीषाताई जोंधळे,श्री. गणेश न्याहादे,श्री .दुर्गेश तिवारी,ह.भ.प. श्री. नाना महाराज कापडणीस,इंजी. श्री.अमोल शोचे,श्री. भटू (नाना) देविदास पाटील,श्री. गणेश इगे,श्री. मिथुन विलास पाटील,श्री. प्रतिभाताई खर्डीकर,सौ. रोहिणीताई मोरे,सौ. रोहित दिलीप पारख,कु.शिवाजली सोनवणे,सौ.स्नेहलताई ठाकरे ,ऍड.विशाल मधुकर केदार,श्री. लखन आहेर,श्री. शरद साळवे,कु. नायरा प्रांजल विसपुते,ऍड. सोनल राजाराम कदम ,डॉ. हिरालाल पवार,श्री .विलास सूर्यवंशी,श्री. तंझिम खान… खान भय्या,डॉ. पंकज वाल्मिकी दाभाडे,श्री. बाळासाहेब जीवन पाटील,सौ. आरती अशोक अहिरे,डॉ. शरद दादाजी शिरोळे,श्री. वंसत माळवे,ऍड. अजय प्रल्हाद पानतावणे, श्री. सतीश रूपवते,श्री.आनंद दाभाडे,श्री. भागवत उंदावत,डॉ. संदीप तुळशीराम पाटील,ह.भ.प. श्री. लक्ष्मण आनंदा चौधरी, ह.भ.प. श्री सोमनाथ महाराज चौधरी,श्री. संजय पाटील,ऍड.सौ. विनयाताई नागरे,सौ. लक्ष्मीताई परदेशी,ऍड. सौ. उषाताई पगारे,श्री. हेमंत कडलग,श्री. सागर वाबळे, श्री. प्रशांत निरंतर,श्री. सलीम सय्यद,श्री. अमर सोळखे,श्री. रफिक सय्यद, श्री. इरफान पठाण, सौ. पूनमताई सरोदे, श्री. संतोष माळोदे, प्रा. उमेश शिंदे सर, श्री. दिलीप सोनार, सौ.वैशाली ताई पवार, ऍड.अजित पंडितराव पाटील.

१३/०२/२४ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन यादी प्रसिद्ध केली आहे.त्याप्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक, उद्योजक शरद (अण्णा) पवार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महासचिव व कायदेशीर सल्लागार ऍड. अलका मोरे पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महिला आघाडी चे प्रदेश सरचिटणीस ऍड. विनया ताई नागरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीताई परदेशी, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष ऍड, मनीषा शेलोटकर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ऍड गौरव तिडके व ह.भ.प. लक्ष्मण महाराज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleनुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्नेहसंमेलनल साजरे
Next articleसंघर्षवादी वाटसरू ते राज्यस्तरीय “शिवछत्रपती सन्मान” पुरस्काराचे मानकरी मा.श्री. राजेंद्र पाटील राऊत…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here