Home भंडारा स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता भूमिपूजन सोहळा संपन्न

स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता भूमिपूजन सोहळा संपन्न

75

आशाताई बच्छाव

IMG_20231225_063528.jpg

स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता भूमिपूजन सोहळा संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी ) दिनांक 23 डिसेंबर 2023 ला मौजा भेंडाळा ता. पवनी जि. भंडारा येथिल चिंतामणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या भूमिपूजन सोहळ्याकरिता मा.चिखले मॅडम उपस्थित राहून उपस्थित शेतकऱ्यांना स्मार्ट प्रकल्प हा एक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांसाठी वरदान असून शेतकऱ्यांनी केवळ शेतकरी न राहता उद्योजक बनावं असे प्रतिपादन केले. दरम्यान स्मार्ट अंतर्गत उन्हाळी भात पिक शेतीशाळा/प्रात्यक्षिकाकरिता बियाणे वाटप करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना भेट वस्तू म्हणून चिखले मॅडम यांचे हस्ते मपलर देण्यात आले. भेंडाळा येथील कु.हिना बांगळकर (M.Sc.Horti) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत Sub Register या पदावर नेमणूक झाल्याने त्यांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्याला स्वाती पारधी मॅडम सरपंचा भेंडाळा, आस्तिक देव
सचिव चिंतामणी Fpc, प्रा. संजीव बनकर संचालक चिंतामणी Fpc, हरिष तलमले समाजसेवक
पवनी,पुरुषोत्तम तेलमसारे संचालक चिंतामणी Fpc, राजेंद्रजी फुलबांधे मॅनेजिंग डायरेक्टर चिंतामणी Fpc, सतिश वैरागडे BTMभंडारा ,आणि शेतकरी, कंपनीचे सदस्य उपस्थित होते.

Previous articleमहिला उपासीक , शिक्षक ,श्रामनेर भिक्षू शिबिर कार्यक्रम संपन्न
Next articleजिल्ह्यातील नागरिकांनी संत गाडगे महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- प्रदिप काटेखाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.