Home मुंबई साप्ताहिक सुट्टी क्रिकेट स्पर्धा मध्ये रमले मुंबईचे कामगार”

साप्ताहिक सुट्टी क्रिकेट स्पर्धा मध्ये रमले मुंबईचे कामगार”

87

आशाताई बच्छाव

IMG_20231225_060404.jpg

“साप्ताहिक सुट्टी क्रिकेट स्पर्धा मध्ये रमले मुंबईचे कामगार”.                                                       मुंबई,(विजय पवार युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुंबईची लाईफ लाईन असणारे युवक कामगार वर्ग यांच्यासाठी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर चषक भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा, आदरणीय सुरेश जी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार पवई तालुक्यात ठेवण्यात आले. प्रमुख उपस्थिती आदरणीय सुरेश जी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस), सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), विनोद नरवडे (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष) यांची उपस्थिती होती व आयोजकांचे प्रदीप गौतम साळवे यांनी आभार व्यक्त केले.

आयोजक : पवई तालुका
सुभाष गाडे (मुंबई सचिव), अरुण वानखेडे (मुंबई सचिव), सुरेश पवार (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष), संजय अंगारखे (ईशान्य मुं जि.संघटक), विजय इंगळे (वार्ड अध्यक्ष), सुधीर जाधव (वार्ड उपाध्यक्ष),जनक कोल्हे (वार्ड सचिव), शरद वाघमारे (टेम्पो नाका अध्यक्ष), अन्वर शेख (टेम्पो नाका उपाध्यक्ष), प्रेम कुमार गुप्ता (माथाडी अध्यक्ष), सलीम शेख (उपाध्यक्ष), अतुल गाडे, प्रेम कुमार गुप्ता, अतुल पडांगळे.

Previous articleसुप्रसिद्ध उद्योजक व समाज सेवक श्री अरविंद उर्फ बाळासाहेब देशमुख अनंतात विलण.
Next articleमहिला उपासीक , शिक्षक ,श्रामनेर भिक्षू शिबिर कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.