Home अमरावती सुप्रसिद्ध उद्योजक व समाज सेवक श्री अरविंद उर्फ बाळासाहेब देशमुख अनंतात विलण.

सुप्रसिद्ध उद्योजक व समाज सेवक श्री अरविंद उर्फ बाळासाहेब देशमुख अनंतात विलण.

123

आशाताई बच्छाव

IMG_20231224_083340.jpg

सुप्रसिद्ध उद्योजक व समाज सेवक श्री अरविंद उर्फ बाळासाहेब देशमुख अनंतात विलण.
———-
युवा मराठा

पी.एन्.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय.
संपादक
अमरावती.
नागपूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक तसेच देशमुख समाजातील समाज सेवक श्री अरविंदराव बाळासाहेब देशमुख (साउरकर जि.अमरावती.) हल्ली मुक्काम नागपूर वय८१ यांचे अल्पश्य आजाराने निधान झाले. श्री अरविंद राव उर्फ बाळासाहेब वासुदेव देशमुख यांचा मनमिळाऊ सभाव व त्यांच्या व्यक्ती महत्त्व प्रभावामुळे व सर्वसामान्यांच्या दुःखात,रात्री,दीवस धावून जाणारे एकमेव उद्योगपती प्रसिद्ध नाव होते.आणी बऱ्याच सामाजिक संस्थेशी त्यांची बांधणी होती. त्यांचे अंत्ययात्रा नागपूर येथील राहत्या घरून निघून अंत संस्कार अंबाझरी घाट येथे येथे करण्यात आली. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याकरता अनेक चहते वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईकासह, तसेच लोकप्रतिनिधी सह त्यांना श्रद्धांजली वाहिली..

Previous articleदेगलूर येथे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी संपन्न.
Next articleसाप्ताहिक सुट्टी क्रिकेट स्पर्धा मध्ये रमले मुंबईचे कामगार”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.