Home नांदेड देगलूर येथिल गणेशोत्सवानिमित्त निघणार्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरुवात.

देगलूर येथिल गणेशोत्सवानिमित्त निघणार्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरुवात.

223

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0066.jpg

देगलूर येथिल गणेशोत्सवानिमित्त निघणार्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरुवात.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर येथिल गणेशोत्सवानिमित्त निघणार्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यासाठी धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्या कडे दि 15/09/2023 रोजी मागणी केली होती कि येणाऱ्या हिंदू सणांच्या गणेशोत्सव दुर्गामाता उत्सव निमित्ताने भव्य मिरवणूक काढली जाते त्या मिरवणूक मार्गावर खड्डे पडले असून ते तात्काळ खड्डे बुजविणे गरजेचे आहे यासंदर्भात शिवसेनेचे धनाजी जोशी बालाजी धुम्पलवाड आदेश पाटील लक्ष्मण रासकोटवार अवधूत मडगिलवार यांनी दि 15 रोजी निवेदन देऊन लवकरात लवकर खड्डे बुजविण्यासाठी विनंती केली या निवेदनाची दखल माननीय मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दखल घेतली व आज प्रत्यक्षात खड्डे बुजविण्यासाठी कामाला सुरुवात झाली यावेळी जे ई इंजिनिअर अशोक पाटील साहेब गुत्तेदार पाटील देगावकर शिवसेनेचे धनाजी जोशी उपस्थित होते.

Previous articleटाकळी विंचूर विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
Next articleसौ.योगिता पिपरे यांची “भाजपा जिल्हा महामंत्री” पदी नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.