Home नाशिक फरशीवरून पाय घसरल्याने 16 वर्षीय युवतीचा मृत्यू

फरशीवरून पाय घसरल्याने 16 वर्षीय युवतीचा मृत्यू

144
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230629-213518_WhatsApp.jpg

फरशीवरून पाय घसरल्याने 16 वर्षीय युवतीचा मृत्यू

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील सारताळे येथे बुधवारी सकाळी फरशी वरून घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सारताळे येथील सिद्धी भैय्यासाहेब बोरसे वय वर्ष 16 हीबुधवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी जात असताना फरशीवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला जबर मार लागला तिच्या आई-वडिलांनी गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Previous articleसाध्वींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने उपस्थित दंग
Next articleबिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here