Home नाशिक मथुरा येथील ७ व्या राष्ट्रीय सीनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ...

मथुरा येथील ७ व्या राष्ट्रीय सीनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना टेनिस क्रिकेट असोसिएशन जिल्हा सचिव विलास गायकवाड यांची माहिती

134

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0045.jpg

मथुरा येथील ७ व्या राष्ट्रीय सीनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना

टेनिस क्रिकेट असोसिएशन जिल्हा सचिव विलास गायकवाड यांची माहिती

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोशिएशन ऑफ उत्तर प्रदेश याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सातवी राष्ट्रीय सिनिअर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा 23 जून ते 26 जून मधुरा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे अशी माहिती टेनिस क्रिकेट असोशियन जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी दिली आहे.
सातवी सीनियर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ,विदर्भ ,मुंबई, संघ सहभागी हो आहे या तिन्ही संघाला महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मथुरा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होत आहे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून ,विजय उंबरे,लखन देशमुख, इंद्रा वाले, धीरज लोमटे, सोमन बिराजदार, संचित मोहिते,राहुल गावांकर,अनिकेत गावांकर, प्रतीक पळसमकर, संकेत मांडवकर, विशाल पाईकराव, गणेश वीर, ओम देशमुख ,मेघराज पेजे तसेच मुंबई संघातून सुदेश नारकर, तन्मय बांदेकर ,आकाश मसुरकर ,प्रकाश वराडकर, अभिषेक सांगळे ,रोहन चव्हाण ,अभिषेक मोंडकर ,उत्कर्ष जुवाटकर ,मानस पाटील,सागर शर्मा,वेदांत जाधव,आदित्य पाटील,विदर्भ टीम ,प्रसंजीत गंगावणे,सुमित राठोड, कल्पेश शेलार,ओमकार पाटील,अथर्व पाटील, सागर मोरे, केदार येवले,ज्ञानेश्वर जाधव,रवींद्र रनमाळ,अजय,अविनाश, सर्वेश शर्मा, मच्छिंद्र जेधे,कृष्णा बुजगुडे या सर्व खेळाडूंचं राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष मयुरी घाडीगावकर,टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी , टेनिस क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोमरे, संदीप पाटील ,राजेंद्र राजम ,विलास गिरी,धनु भाऊ लोखंडे, जिल्हा सचिव नाशिक विलास गायकवाड यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व क्रीडा मार्गदर्शक म्हणून महेश मिश्रा व सिद्धेश गुरव हे काम बघत आहे.

Previous articleअमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचा राजीनामा मंजूर; दहा – पंधरा दिवसात निवडणुकीची घोषणा.
Next articleकुंदेवाडी विद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.