Home नांदेड मा.श्री.भिमाशंकर मामा कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न

मा.श्री.भिमाशंकर मामा कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न

140

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0037.jpg

मा.श्री.भिमाशंकर मामा कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

कौठा :- कौठा ता. कंधार येथे शून्यातून विश्व निर्माण करणारे आझाद ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सम्राट मा.श्री भिमाशंकर मामा कापसे म्हणजे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवेच्या मोहिमेवर निघालेलं व्यक्तीमत्व.लोकहित सर्वोतपरी हे ब्रिद वाक्य घेऊन सामाजीक चळवळ अल्पावधीत संपूर्ण महाष्ट्रभर पसरविण्याचे धैय उराशी बाळगून निघालेली व्यक्ती अल्पावधीत आपल साम्राज्य उभ केल सामाजिक प्रश्नावर आवाज उठवून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असण हि काळाची गरज यशास्वीपणे पार पाडतील यात युवकांच्या व समाजाच्या मनात शंका नाही
ज्या व्यक्तीच्या कृतीतून इतरांना मोठी स्वप्ने पाहण्यास,खूप काही शिकण्यास व प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळत असेल तरच तो एक खरा जनसेवक अशा जनसेवकाच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथील धन्वंतरी क्लिनीक च्या संचालिका डॉ. स्वप्नजा चांडोळकर मॅडम यांनी मॉडर्न इग्लीश स्कूल जनता हायस्कूल व जिल्हा परीषद मूलींचे व मूलांचे हायस्कूल येथे सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर यशस्वी पणे राबवले शिबीरातून हजारो बालकांच्या आर्शीवाद रुपी शुभेच्छा त्याना दिल्या त्यावेळी आझाद ग्रुपचे अध्यक्ष श्री ‌प्रभाकर पांडे यांनी आयोजीत केलेल्या शिबीरास जिल्हाध्यक्ष श्री .बसवंत पाटील देगलूरचे अध्यक्ष श्री. बसवंत बारलावार लोद्याचे अध्यक्ष श्री.रुद्रा पाटील व लोहा शहरचे अध्यक्ष श्री .मुंडे सह जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.मुंडे सर, पर्यवेक्षक श्री.सोनटक्के सर मॉडर्न इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. धुमाळे मॅडम जि.प.च्या मुख्याध्यापिका सौ.शिंपाळे मॅडम मुख्याध्यापक श्री.पवळे सर सह सर्व शिक्षक ,शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.

Previous articleपरभणी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
Next articleऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.