
आशाताई बच्छाव
युवा मराठा न्यूज धाराशिव जिल्हा ब्युरो चीफ नागेश शिंदे , तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न नगर येथे शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने ” महापराक्रमी, परमप्रतापी,स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ” यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात करण्यात आला साजरा* यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर, शिवदास पाटील, अप्पुराजे भोसले, सचिन शिंदे, राम करंडे, सुमित मसुते, पप्पु पाटील, विनायक पाटील, बबन राऊत, निलेश चिवरे, विठ्ठल नेटके, व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहून मोठ्या जल्लोषात करण्यात आला राजाभिषेक.. या अशश सोहळ्यामुळे नवीन पिढीला आपल्या ईतीहिसाची आठवण राहते… या सोहळ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.