आशाताई बच्छाव
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- : 27.09.2022 रोजी कंचनपूर येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा कांचनपूर मध्ये भाजपाच्या वतीने व शासन आपल्या दारी या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर व अधिवास त्याचे वाटप व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत पाटील चोरे गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाठ गजानन चौरे एकनाथ चौरे वसुदेव भाऊ शिरसाट माजी विद्यार्थी वैभव चोरे आनंद चौरे शंतनू अरबट तुषार चौरे शाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर सतारे मॅडम हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच शिवशंकर पाटील तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख व सरपंच सेवा महासंघ अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकोकार सर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर यांनी केले शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले