Home रत्नागिरी रत्नागिरीच्या सिव्हिल हाॅस्पिटलचे कर्मचारी चांगली सेवा देत असल्याचा मी साक्षीदार- मंत्री उदय...

रत्नागिरीच्या सिव्हिल हाॅस्पिटलचे कर्मचारी चांगली सेवा देत असल्याचा मी साक्षीदार- मंत्री उदय सामंत

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0037.jpg

रत्नागिरीच्या सिव्हिल हाॅस्पिटलचे कर्मचारी चांगली सेवा देत असल्याचा मी साक्षीदार- मंत्री उदय सामंत    रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरीच्या सिव्हिल हाॅस्पिटलचे कर्मचारी चांगली सेवा देत असल्याचा मी साक्षीदार असल्याचे उदगार राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी काढले,ते आझादिका अमृत महोत्सव या कार्यक्रमात आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अनिरुद्ध आठल्ये,प्रादेशिक मनोरूग्णालयाचे अधिक्षक डाॅ.अमोद गडिकर, डाॅ.संजय कलकुटकी, डाॅ.उत्तम कांबळे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.याप्रसंगी ना.उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, सोईल मुकादम,मेट्रन जयश्री शिरधनकर, डाॅक्टर्स, परिचारिका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी, कर्मचारी, आदी उपस्थित होते.

Previous articleमालगुंड येथे दहीकाला उत्सव जल्लोषात गोपाळकृष्ण व कुणबी समाज गोविंदा पथकांनी फोडल्या दहीहंड्या!
Next articleडॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट गणपतीपुळे येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here