Home बुलढाणा शेलापुर येथील कंत्राटदारlला अंगणवाडीच्या बालकाचा बळी हवा का? भ्रष्टाचारl तुन प्रचंड माया...

शेलापुर येथील कंत्राटदारlला अंगणवाडीच्या बालकाचा बळी हवा का? भ्रष्टाचारl तुन प्रचंड माया पुंजी जमा

6
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0013.jpg

युवा मराठा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
शेलापुर येथील कंत्राटदारlला अंगणवाडीच्या बालकाचा बळी हवा का?
भ्रष्टाचारl तुन प्रचंड माया पुंजी जमा करणाऱ्याठेकेदारावर कारवाई करा अशीं मागणी दोन वर्षांपूर्वी बांधलेली इमारतींची निर्मिती आता शेवटचा स्वास?
मोताळा: देशात कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे बालकाचे आरोग्य सदृढ व्हावे त्यांना शाळेची गोडी लागावी या साठी महिला बालकल्याण विभागाअंतर्गत राष्टीय सेवा योजना प्रकल्पl अंतर्गत प्रत्येक गावl गावात अंगणवाड्या चालवल्या जातात त्या माध्यमातून बालकांना पोषण आहार दिला जातो त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जाते त्या साठी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका त्या सातत्याने बालकाच्या सेवेसाठी सदैव तयार असतात.
शासनाकडून प्रचंड मोठया प्रमाणात निधी खर्च करून
अंगणवाडी चालवण्यासाठी प्रयत्न घेते परंतु निधी खर्च करत असताना त्या निधीवर जर ठेकेदार डल्ला मारून स्व:ताचा खिसा गरम करत असेल तर दोन वर्षlयापूर्वी उभी राहिलेली बिल्डिंग जर शेवटची घटका असेल तर हा प्रश्न उपस्थित राहतो ? की या शासकीय कंत्राटदारl ला त्या अंगणवाडी च्या बालकाचा बळी घ्यायचा होता की काय ?या घटनेबद्दल सविस्तर वृत्त असे की मोटाळl तालुक्यातील शेलापुर येथेअंगणवाडी कं 3 ची 8 लक्ष रुपयांची नवीन अंगणवाडी शासकीय इमारतीचे बांधकाम दोन वर्षयापूर्वी करण्यात आले मात्र दोन वर्षांच्या कालावधी मध्येच हे काम बोगस झाल्याचे दिसून येत आहे या इमारतीला तडे गेले आहेत मोठं मोठ्या दोन भेगा सुध्दा पडल्या असून दोन वर्षात ही इमारत जीर्ण झालेली आहे शासनाकडून मिळालेल्या लाखो रुपयांचा निधी घेऊन जर ठेकेदार काम बोगस करीत उरलेला पैसा स्व:ताच्या खिश्यात टाकतो तर शासनाने त्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावातील गावकरी जनता करीत आहे

Previous articleरत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
Next articleरयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांच्या प्रयत्नाने माळमाथा परीसरात विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी बस सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here