आशाताई बच्छाव
भोकर ता. प्रतिनिधी. पवन पवार राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी व पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने आज विधिमंडळ परिसरात्री व तीव्र निर्देशन केले त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येथील सर्व नेते मंडळी उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये विविध मागण्या केल्या. अतिवृष्टींना मदत करा नाहीतर खुर्ची खाली करा अशा प्रकारचे नारे देण्यात आले