आशाताई बच्छाव
न्यू हायस्कूल चिकटगाव येथे ध्वजारोहण
_________________________
औरंगाबाद: बबन निकम- मराठवाडा विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क
_________________________
आज दिनांक 14 ऑगस्ट 2022 रविवार रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता शालेय समितीचे सदस्य सर्वांचे लाडके राजाभाऊ निकम यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ध्वजारोहण करण्यात आले ,याप्रसंगी चिकटगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच उत्तम काका निकम, माजी सरपंच आर के पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद निकम, सदस्य किरण गायके, जगदीश निकम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष पोपट भगत, उपाध्यक्ष सुभाष निकम, अशोक दादा जाधव, नंदू घायवट, नाना निघुट, बाबासाहेब निघुट, नवनाथ निकम, नाना पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक एस पी आहेर, एम के निकम, के डी कुंदे, जे ए भोरे, एस के सोनवणे, बी के निकम, एस टी मगर व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते