Home नाशिक विश्वभुषण अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२...

विश्वभुषण अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती वैचारीक पध्दतीने साजरी करण्यात आली..             

127

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0047.jpg

विश्वभुषण अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती वैचारीक पध्दतीने साजरी करण्यात आली..               मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती विश्वभूषण अण्णा फाउंडेशन तर्फे वैचारिक पध्दतीने साजरी करण्यात आली
यावेळी लहान मुलांना शाळेय साहीत्य वाटत करण्यात आले,
समाजात अण्णा भाऊ साठे यांचे योगदान हे खुप मोठे आहे,
समाजात बद्दल घडवायचे असतील तर लोकांच्या मनात विचांराची ज्योत पेटवणे अत्यंत गरजेच आहे,
हा विचार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिला
आणि तोच विचार समाजातील आजच्या तरुणांना मिळाला हेच उदिष्ट घेऊन विश्वभुषण अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन तर्फे देण्यात आला.
त्याच बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बॉर्टी) पुणे
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाचे समता दुत शुध्दोधन तायडे साहेब यांनी समाजातील बेरोजगार युवंकाना उद्योग व्यवसायात अर्थिक पाठबळ देण्याचे मार्गदर्शन दिले
त्याचबाबत समाजकल्याण विभागातील विविध योजनांच्यी माहीती दिली।

उपस्थित :-
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वभुषण अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन चे उत्तर महाराष्ट्र उपध्याक्ष पुंडलिक कांबळे यांनी केले
यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते राजेंद्र भोसले
राष्ट्रवादी प्रदेश सचिव श्री दिनेश ठाकरे कार्यध्यक्ष अनंत भोसले,
भाजपाचे नगरसेवक श्री मदन बापु गायकवाड दिनेश साबणे
भाजपा मंडळ अध्यक्ष जगदिश गोर्हे, पहेलवान सोमा अण्णा गवळी,अनिल गवळी मुकेश परदेशी मुन्ना जोहर गौरव पाटील
युवा मोर्चाचे कुणाल सुर्यवंशी श्याम गांगुर्डे तसेच शिवसेनेचे नगरसेवक भिमा भंडांगे,
पत्रकार आंशूराज पाटील राऊत उपस्थित होते….!

कार्यक्रमाचे नियोजनात राजेंद्र कांबळे, विजय वाकऴे, सुभाष भालेराव मोहन, कांबळे संतोष मांडवडे, वाल्मिक कांबऴे, गौरव हयाळीज, के डी देवरे सर,सचिन देवरे समाधान कांबळे, अविनाश कांबळे याचे मोलाचे सहकार्य लाभले

अशी माहिती विश्वभुषण अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन चे अध्यक्ष महानगर अध्यक्ष मोहन कांबळे यांनी पत्रकाराना दिली..!

Previous articleबारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
Next articleअखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.अण्णासाहेब यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन निवेदन सादर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.