Home नाशिक उमराणेत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

उमराणेत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

113

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0029.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील उमराणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
येथील धनदाई माता मंदिरासमोर भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले व त्यानंतर मोफत नेत्र तपासणी व गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले .तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाश्ता वाटप करण्यात आला. यावेळी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे,उपसभापती मिलिंद शेवाळे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर शिरसाठ,उपाध्यक्ष संदीप (धोंडू शिरसाठ),सागर बंदरे, राकेश वाकळे,राजू शिरसाठ, युवराज शिरसाठ,प्रशांत शिरसाठ,सतिश,शिरसाठ, राकेश वाकळे,रवी शिरसाठ,विजय शिरसाठ, दीपक शिरसाठ यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Previous article!!तालुक्यात लवकरच भव्य क्रीडांगण तयार करणार!! आ, डॉ, देवराव होळी
Next articleगावातील सरपंच सह गावकऱ्यांचे महावितरण कार्यालय समोर आमरण उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.