Home नाशिक प्रविण सावंत यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे केरसाणे दसाणे ग्रामस्थानी केले कौतुक

प्रविण सावंत यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे केरसाणे दसाणे ग्रामस्थानी केले कौतुक

121

आशाताई बच्छाव

20220802_172425-BlendCollage.jpg

प्रविण सावंत यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे केरसाणे दसाणे ग्रामस्थानी केले कौतुक

संदिप गांगुडेॅ पिंगळवाडे.

नियोजन बध्द काम करण्यातग्रामस्थांच्या शब्द प्रणाम मानल्यास कोणतेही काम पूर्ण होते यात ग्रामपंचायत कामात ग्रामसेवक हा महत्त्वाचा दुवा असतो, केरसाणे दसाणे गुप ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रविण सावंत यांच्या कामकाजाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे
सावंत यांच्याकडे ,कोळीपाडा,कोटबेल व केरसाणे, या तीन ग्रामपंचायतीचा कारभार नियोजन बध्द पध्दतीने पाहत आहे केरसाणे येथे तर अगदी कमी दिवसांत ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी होत.त्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्याची भावना आत्मसात करतात,येथील भजनी मंडळाला हरीपाठ व धार्मिक कार्यक्रमासाठी ध्वनीवर्धक संच उपलब्ध करून दिला,गावाच्या विकासासाठी सर्वाच्या विचार विनिमय करून विकास कामे पूर्ण करीत आहे त्यांच्या कामकाजावर ग्रामस्थ समाधानीआहेत.नवीन कामाचा प्रस्ताव त्वरीत संबंधित विभागाकडे पाठवून समस्या दुर करतात.दोन्ही ग्रामपंचायत कारभार पाहून सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात त्याचा हातखंडा बसला आहे, भारताचा अमुतमहोत्सव निमित्ताने घरघर तिरंगा या कार्यक्रमाला त्यांच्या सहकाऱ्यांने तयारी पूर्ण झाली आहे,

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावाला कसा होईल व निधीचा योग्य वापर करून विकासकामे ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यास उभारी मिळते,या कामी अधिक सहकार्य केल्यास कामे पूर्ण करण्याचा ध्यास आहे,,
प्रविण सावंत ग्रामसेवक ग्रामपंचायत केरसाणे व कोटबेल
ता.सटाणा

ग्रामसेवक प्रविण सावंत यांच्या नियोजनबद्ध विकास कार्यक्रमाने आमच्या गावातील विकासकाना चालना मिळत आहे त्याच्या कामकाजाने आम्ही समाधानी आहेत ,,,,,,फुलाबाई माळी सरपंच केरसाणे दसाणे ग्रामपंचायत

Previous articleफरची पुलाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय.
Next articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.