Home कोल्हापूर तांबवे इन्स्टिट्यूट चा १०० टक्के निकाल

तांबवे इन्स्टिट्यूट चा १०० टक्के निकाल

164

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0030.jpg

तांबवे इन्स्टिट्यूट चा १०० टक्के
निकाल

राहुल शिंदे पेठ वडगाव : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या वतीने तांबवे टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या पेटवडगाव व कागल या दोन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला. पेठ वडगाव शाखेमध्ये अजित रघुनाथ चिबडे ( प्रथम क्रमांक इलेक्ट्रिशियन ), शिवराज सदाशिव बोरुडे ( प्रथम क्रमांक मोटर मेकॅनिकल ), यांनी यश मिळवले. कागल शाखेमध्ये प्रसाद कृष्णात तळसकर( प्रथम क्रमांक इलेक्ट्रिशन), अभिजीत सातप्पा चौगुले (प्रथम क्रमांक मोटर मेकॅनिकल ) यांनी यश संपादन केले याबद्दल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष राजेश तांबवे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल.

Previous articleसौ.अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव नगर पालिका शाळेतील 620 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
Next articleसंजय राऊत यांच्या अडचणीत वाढ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.