
राजेंद्र पाटील राऊत
अकोला/सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क दिनांक12.04.2022 रोजी. जिल्हा परिषद शाळा कंचनपुर येथे शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला यामध्ये ऐकून 21 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला व पालक वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत कंचनपुर शाळा समिती स्थापन समिती गावातील सामाजिक कार्यकर्ते गावातील युवा तरुणांनी मोठा सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये मुलांना माहिती उजळणी शब्द ओळख सापसीडी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवून त्या ओळखपरेड घेण्यात आली शाळांमध्ये नंद वंदन वातावरण निर्मिती करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर सर या कार्यक्रमाची रूपरेषा शरदजी शेगोकार सरांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गावातील उपसरपंच शिवशंकर पाटील तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख अकोला व सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा प्रसिद्धीप्रमुख यांनी केले