राजेंद्र पाटील राऊत
कळवण,(बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज नेटवर्क) कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रांतधिकारी विकास मिना साहेब यांच्या हस्ते ध्वजारोण करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत मा आमदार नितीन पवार,कळवण नगरपंचायत चे नगरसेवक तथा गटनेते कौतुक महाराज,नगरसेवक तेजस पगार,कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड साहेब ,तहसीलदार कापशे साहेब,नायब तहसीलदार रमेश गांगुडॅ,भोइर मॅडम,गावीत साहेब श्रीवधॅने साहेब,कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे साहेब,पोलिस उपनिरीक्षक निकम साहेब,अभोणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे साहेब व त्यांचे सहकारी,महसुल कमॅचारी तसेच तालुक्यात तिल विविध पक्षातील पदाधिकारी व पञकार बंधु उपस्थित होते.