राजेंद्र पाटील राऊत
तळवाडे,(निंबा जाधव विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- कर्नाटक ,बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना हि समस्त भारतीयांना खाली मान घालायला लावणारी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण भारताचे आरादय दैवत असून झालेली घटना निंदनिय आहे, त्यामुळे ता,21/12/21 रोजी तळवाडे गाव बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे हि नम्र विनंती,, सर्व तरुणांनी व ग्रामस्थांनी सकाळी 9 वाजता बस स्टँड वरती जमा व्हावे ही नम्र विनंती ग्रामपंचायत कार्यालय येथे,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांना निवेदन सादर करण्यात आले, यावेळी फिरोज शेख,बंडू कुवर,अनिल पवार,डॉ,शिरोळे,दादा जाधव,गोरख कुवर,,गुलाब गलांडे,शुभास अहिरे,गौतम अहिरे,सादिक शेख,इ,नागरिकांनी निवेदन दिले,