राजेंद्र पाटील राऊत
ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज आज दि 20-12-21 रोजी सकल मराठा समाज संग्रामपुर तालुक्याच्या वतिने कर्नाटक येथील बॕगलेरु मधे महाराष्ट्रचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटबंना केली त्या निषेधार्थ मा तहसिलदार साहेब यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी संग्रामपुर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव रविभाऊ झाडोकार , मोहनभाऊ ठाकरे,बाळकृष्ण गोतमारे , कैलास कडाळे, विशाल बकाल,अभयसिंह मारोडे ,निखिल घिवे (भैय्या) राहुल मारोडे ,प्रशांत इंगळे,आकाश सुलताने,अमितभाऊ भोंगळ,चेतन बकाल ,अजय घिवे,दत्ताभाऊ मारोडे,नितिन रावणकार,अंकुश बकाल,वैभव घिवे रोहन घिवे,अक्षय घिवे,चक्रधर घिवे,श्रेयश मानखैर,सागर सुलताने,गोपाल बोरोकार,योगेश बकाल,वैभव ठाकरे,विठ्ठल खंडेराव,गौरव बकाल,मंगेश बकाल,आशिष बकाल,सागर बकाल,राजु राठोड,गोपाल चोपडे,संतोष टाकळकार,वैभव डाबरे,सोपान रावणकार ऊपस्थित होते