Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ...

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.

192

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ संघटनेच्या शाखेचे अनावरण महाराष्ट्र मंडळाचे संस्थापक आदरणीय चंपतराव पाटील डाकोरे व उंद्री प.दे. नगरीचे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि सपर्क प्रमुख नागोराव बंडे,वि ,अध्यक रंजीत पाटील, नायगाव ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील वडजे उंद्रीकर, शेषराव पाटील बिरादार, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गनलेवार, मगदूम शेख, बाबू देसाई पवार, तेजराव शिरगिरे मादाळीकर, प्रल्हाद नालापल्ले, श्रीराम वडजे, हनमंत मटके,खंडेराव सोनकांबळे सह दिव्यांग सदस्य, महिला, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा
Next articleधामणगाव येथील दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.